पत्रकार प्रविण भिसे शेवगाव जि अहमदनगर
आज मा. आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील यांनी शेवगाव याठिकाणी श्री. शंकर कृष्णानाथ पवार (सहकारी बँक शेवगाव मार्केट शाखेचे Inspecter) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम समारंभ निमित्तान उपस्थित राहून त्यांचा सन्मान केला याप्रसंगी अरूण लांडे,जि. कर्मचारी सदस्य श्रीमंत घुले ,कृष्णाजी ढोरकुले, टुडिओ भाऊसाहेब चेके यासह सर्व निरीक्षक, शाखाधिकारी आणि सचिव, कर्मचारी आणि इतर पदाधिकारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.


0 Comments