लातूर जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये बिर्ला ओपन माईंड इंटरनॅशनल स्कूलचे घवघवीत यश



लातूर येथील क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये बिर्ला ओपन माईंड इंटरनॅशनल स्कूल लातूर हर्डल 80m. मध्ये प्रथम क्रमांक तसेच 600m. मीटर धावणे या खेळामध्ये आदित्य पोटले या खेळाडूंनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. या मिळालेल्या यशाबद्दल शाळेचे क्रीडा शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. प्राचार्य अनिल पोल, उपप्राचार्य अजय शर्मा, व्यवस्थापक वैजनाथ कदम, तसेच संस्थेचे अध्यक्ष संभाजी सुळ सर, सीए दिगंबर साके सर, सीए संभाजी सरडे सर, एडवोकेट सचिन सुळ सर, शाळेतील सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments