के एन हायस्कूल शिराढोण येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

शिराढोन : प्रतिनिधी -

 आज दि. २८/०७ /२०२१ रोजी के एन हायस्कूल शिराढोण येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मा. श्री. शहाजीदादा पाटील, मा. श्री. बाळासाहेब माकोडे, पंचायत समिती सदस्य मा. श्री. राजेश्वर पाटील, मा. सरपंच श्री. पद्माकर पाटील, के एन परिवाराचे प्रमुख मु. अ. /प्राचार्य श्री. सय्यद आर. डब्ल्यू. यांच्या हस्ते व के. एन. परिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. व कोव्हीड योध्दे के एन परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला व के. एन. हायस्कूलच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.




















Post a Comment

0 Comments