संत हेच त्रिभु वनाचे धनी : अनंत महाराज कांडके

 


संत हेच त्रिभु वनाचे धनी : अनंत महाराज कांडके 


पाथरी : पाथरी येथे चालू असलेला अखंड हरिणाम स्पताह येथे दुसऱया दिवसाची किर्तन सेवा सपन्न झाली. प. पु. वै. माऊली महाराज चा करावाडी कर आणि वै. बाळाजीराव भाले पाटील.. यांच्या कृपेने चालू असेला सप्ताह.. यावेळी ह. भ. प. अनंत महाराज कांडके कौडगांवकर यांनी जगद्गुरू संत तुकोबाराय यांचा अभंग.. " तिही त्रिभु वणी आम्ही वैभावाचे धनी! 

हाती आला घाव डाव! अमुचा माय बाप देव!!

काय त्रि भुवणी बळ! अंगी आमुच्या सकळ!!

तुका म्हणे सत्ता! अवघी आमुचीच आत्ता!!!!

या अभंगावर निरूपण केले.. यावेळी स्पप्ताह यजमान. विश्वनाथराव भाले पाटील, ऍड मुंजाजी राव भाले पाटील, डॉ. अतुलराव भाले पाटील.. परिसरातील भविक भक्त मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.. यावेळी किर्तन साथ मर्दगं सुरेश महाराज पाथरी कर, संगीत साथ..राम महाराज तांगडे गुंजकर, यांनी दिली


Post a Comment

0 Comments