डॉ. विवेक आशा घन:शाम घोबाळे यांना दुसऱ्यांदा ‘पीएच.डी.’ प्रदान करण्यात आली त्याबद्दल यांचे कौतुक व सत्कार.



अंबाजोगाई : डॉ. प्राचार्य विवेक आशा घन:शाम घोबाळे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या तर्फे दिनांक 17/12/2024 रोजी हिंदी  साहित्य, विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी ''सुषम बेदी के गद्य साहित्य में अभिव्यक्त विविध विमर्श" या विषयावर शोधप्रबंध सादर केला. व त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. 

      तसेच यापूर्वी ची प्रथम पीएच. डी यांनी शिक्षणशास्त्र या विषयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर येथून संपादन केलेली आहे. त्यामुळे सदरची ही हिंदी साहित्य विषयाची प्राप्त पीएच. डी ही त्यांची द्वितीय पीएच.डी. आहे. तसेच डॉ. प्राचार्य विवेक आशा घनश्याम घोबाळे, हे श्री संत गजानन अध्यापक महाविद्यालय, अंबाजोगाई येथे प्राचार्य पदावर कार्यरत असून यांच्या या भरघोस यशाबद्दल   त्यांना भरभरून शुभेच्छा आशीर्वाद व त्यांचा सत्कार  आज दिनांक 18/12/2024 रोजी, अँड.  श्रीनिवास कुलकर्णी साहेब ,  अँड दिलीप गोरे.   अँड. वि. लोखंडे साहेब.  अँड. सौ. कांबळे गोरे ताई , अँड.सौ. धिमधिमे ताई ,    अँड. प्रमोद कासारे साहेब , अँड. निकाळजे साहेब , अँड. खरटमोल साहेब , अँड  संतोष देशपांडे साहेब , 

 अँड. एस. पठाण साहेब , अँड. एम. आदमाने साहेब,अँड विशाल घनशाम घोबाळे साहेब ,अँड. श्री माणकेश्वर साहेब,अँड श्री ज्ञानोबा माऊली फड साहेब, अँड. श्री माऊली केंद्रे साहेब. अँड. श्री सतीश घोगरे साहेब. अँड

श्री कसबे पोपट साहेब, प्रा. अमोल राजपंखे सर, व इतर इष्ट मित्रपरिवार यांच्या वतीने यांच्या व समस्त मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments