पंडितभाऊ दाभाडे यांना अमरदिप कर्तृत्व सामाजिक गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.



पुणे दि.  राज्यातील सामाजिक आणि राजकीय कार्यात सतत सक्रिय असणारे कार्यकर्ते आणि पुणे येथील बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मा.श्री पंडितभाऊ दाभाडे यांनी बहुजन जनता दलाच्या माध्यमातून राज्यात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील भरीव कार्य केले व योगदान दिले आणि उल्लेखनीय तर अतुलनीय केलेल्या कार्याची घेऊन अमरदीप बाल विकास फाउंडेशन आणि महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था (पी.टि.नों.क्र एफ ५७६०)

यांच्या वतीने देण्यात येणारा २०२४ चा राज्यातील मानाचा समजला जाणार आहे अमरदीप कर्तृत्व सामाजिक गौरव राज्यस्तरीय पुरस्कार राज्यात सामाजिक आणि राजकीय कार्यात सतत सक्रिय असणारे आणि पुणे येथील बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री पंडित भाऊ दाभाडे यांना अमरदिप कर्तृत्व सामाजिक गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आल                                         अमरदीप बाल विकास फाउंडेशन आणि महाराष्ट्र लोककल्याणकारी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन आयकॉन सन्मान महामेळाव्याचे रविवार दिनांक २२ सप्टेबर रोजी सकाळी १०  वा 

साहित्य मंदिर सेक्टर नंबर ६ एमजीएम रुग्णालय शेजारी वाशी नवी मुंबई ४००७०३ या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यात सामाजिक आणि राजकीय कार्यात सतत सक्रिय.कार्य

असणारे आणि बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांना या कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून आणि सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन अमरदीप कर्तव्य सामाजिक गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

                 बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांना अमरदीप कर्तृत्व सामाजिक गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्यातील सामाजिक संघटना आणि संस्था व राजकीय क्षेत्रातील कार्य करणाऱ्या मान्यवराकडून बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांचे अभिनंदन करण्यात येत असून अनेक मान्यवराकडून शुभेच्छा देण्यात येत असून राज्यातील बहुजन जनता दलाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असे बहुजन जनता दलाच्या मध्यवर्ती केंद्रीय कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments