डॉ दत्ता तपसे यांचा वाढदिवस सलग 10 वर्ष विविध उपक्रमानी साजरा










डॉ दत्ता तपसे यांचा वाढदिवस सलग 10 वर्ष विविध उपक्रमानी साजरा 

2014 पासून आरोग्य शिबिराला सुरुवात केली होती, यावर्षी 10 वर्ष पूर्ण झाले.या कार्यक्रमात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यात 25 रक्तदात्यानी रक्तदान केले, सर्व प्रकारच्या रक्त तपासणी झाल्या, डोळे तपासणी डॉ अविनाश अघोर यांनी केली, प्रसिद्ध मनसोपचारतज्ञ डॉ राजेश इंगोले यांनि उपस्थित राहून रुग्ण तपासणी केली, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र युसूफ वडगाव यांच्या वतीने आयुष्यमान कार्ड व प्रौढ क्षयरोग लसीकरण करण्यात आले,150 रुग्णांची तपासणी करण्यात आली. मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.बिडचे लाडके खासदार मा बजरंग बाप्पा सोनवणे यांचे चिरंजीव सौरव सोनवणे, समाजसेवक अमोल लोंढे, सूरज खोडसे उपस्थित होते,वेदांतचार्य विवेकानंद महाराज शास्त्री, गणेश महाराज माळेगावकर,डॉ केशव सारुख,मा सुनील भाऊ ठोसर प्रदेशाध्यक्ष रयत शेतकरी संघटना.डॉ सुमित मुंडे, डॉ शाम पाटील, डॉ चैतन्य कागदे, डॉ प्रज्ञा तरकसे, डॉ बलराज राठोड, डॉ कृष्णा पवार, डॉ उत्तम खोडसे, युवा उद्योजक गणेश चिरके, युवानेते किरण सातपुते, डॉ खोडवे, राहुल केंद्रे, ज्ञानेश्वर गिरी, महादेव राऊत, अशोक देवकर, अविनाश बोराडे, मनोज भोसले, बाळकृष्ण तपसे, आश्रुबा वागमारे, फिरोज शेख व सुर्डी व सोनेसांगवी ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments