चव चपाटी प्रेरणा
By
Anjali lingayat(Avnika09)
अनु घरात किचन मध्ये चॉकलेट कके बनवते, ती
म्हणाली कि, "वाह! क्या बात है, मी
फिनल्ली कूकेर मध्ये केक बनवला." ती आत तिच्या आई आणि बाबा ला कके दाखवत बोली
"माझ्या शेफ बनण्याच्या स्वप्नापर्यंतची प्रवास सुरू आहे," अनुने तिच्या बाबाना पाऊन म्हणाली.
"बाबा तुम्हि का नाराज होता? तुम्हाला
किती आवडतं हे करायला?" अनुने
प्रश्न केले. "हो, मला
खूप आवडतं. तुम्हाला समर्थन करेल," बाबा
म्हणाले. "धन्यवाद, बाबा.
मी पूर्णपणे तयार आहे हे करण्यासाठी," अनुने
संतुष्टपणे सांगितलं. तिच्या मेहेनती प्रयत्नांमुळे, अनुला
आता स्वप्न साकार करण्याची संधी मिळेल. पण अनुला ती संधी पुणे ला नवे तर गोआ ला एक
सेवेन स्तर होटल मधेय इंटर्न म्हणुन होती.
पण या वाटेत तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. घरातील
लोकांच्या अपेक्षा आणि पुरुषप्रधान असलेल्या व्यावसायिक रसोईची कठोर वास्तवता
यांचा ती यशस्वीपणे सामना करते. कारण ती अनुला स्वप्नाच्या पुर्ततीसाठी कठीण मार्ग
निवडली आहे. त्यामुळे तिच्या संकल्पनेची विजय सुनिश्चित करण्यासाठी अनेक
प्रतिसादांना सामोरे जाव लागते. अनुचे आई- वडील थोडे नाराज होता पण त्यांनी
तिच्या सपन्यांचा समर्थन केलं.
या प्रेरणादायक प्रवासात अनुला सहकारी शेफ सौरभची साथ मिळते. शेफ
सौरभ आणि अनुला एकमेकांच्या संवादातून नवे प्रोजेक्ट्स सुरू करतात जो कफे आणि होटल
ओपेन कराचा होता. अनुला शेफ सौरभ तिच्या इंटर्नशिप च्या वेळेस भेटला होता तो
तिच्या दो वरशाने सिनियर होता. लायब्ररी मध्ये भेट होते आणि त्यांच्या संवादातून
एकमेकांना नवीन कल्पना आणि संभाषण सुरू होते.

0 Comments